*आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश; पीक विमा योजनेला १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ* *शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तांत्रिक अडचणींमुळे विम्यापासून वंचित राहण्याची भीती दूर होणार* दिपस्तंभ न्यूज नेटवर्क -November 01, 2026
*रावेरमध्ये गुरे चोरी करणाऱ्या टोळीला अटक!* *गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई; ४० हजार रुपये किमतीची गाय चोरीप्रकरणी तिघे जेरबंद* दिपस्तंभ न्यूज नेटवर्क -October 30, 2026
बनासकांठ्यातून थेट प्रक्षेपण; पालमध्ये शेतकऱ्यांनी अनुभवला पीएम किसान उत्सव! रब्बी हंगाम शेतकरी मेळाव्याला प्रतिसाद; आदिवासी उपयोजनेतून बियाणे व वर्मीबेडचे वितरण दिपस्तंभ न्यूज नेटवर्क -October 30, 2026
*आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश; ‘OCU मॉड्यूल’ सुरू, शेतकऱ्यांना मोठा दिलासा!* *वाडी विभाजन झालेल्या सात गावांची पीक पाहणी आता दिसणार; प्रधानमंत्री पीक विमा पोर्टलवर गावे समाविष्ट करण्यासाठीही पाठपुरावा सुरू* दिपस्तंभ न्यूज नेटवर्क -October 29, 2026
*पीक विम्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे; आमदार अमोल जावळे यांच्या सूचना* *पीक विमा अर्ज भरण्याची ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत; सर्व पात्र शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळवून देण्याचे आवाहन* दिपस्तंभ न्यूज नेटवर्क -October 28, 2026
*रावेर नगरपरिषद कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण तसेच रावेर ग्रामिण रुग्णालय गर्भवती महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नांवर निळे निशाण सामाजिक संघटनेचा आक्रमक पवित्रा* *एक नोव्हेंबर पर्यंत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्या; अन्यथा २ नोव्हेंबर रोजी आनंद बाविस्कर यांचा आत्मदहनाचा इशारा* दिपस्तंभ न्यूज नेटवर्क -October 28, 2026
*वर्षावास कालावधीत सुरु असलेल्या ग्रंथ वाचनाचा सांगता समारोह त्याबाबत कृतज्ञता भाव* *सदाचारी आचरणातूनच धम्मचळवळ गतिमान होईल...बौध्द तत्वाज्ञाना शिवाय जगाला पर्याय नाही..सुमंगल तथा रविंद्र अहिरे* दिपस्तंभ न्यूज नेटवर्क -October 27, 2026