नाव जयसिंग उखा वाघ
जन्म १ जून १९६०
राहणार फेकरी , तालुका भुसावल
सध्या मुक्काम अजिंठा हाउसिंग सोसायटी ,जळगाव
शिक्षण एम ए पास
नौकरी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथून
व्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त इतर
1 सत्यशोधक चळवळ मध्ये 10 वर्षे काम केले
2 प्रशिक विद्यार्थी संघटनेत 8 वर्षे काम केले
3 विविध सामाजिक , साहित्यिक , धार्मिक , कामगार चळवळ मध्ये सक्रिय सहभाग
4 13 व्या फुले आम्बेडकर साहित्य समेलनाचे अध्यक्ष
5 विविध साहित्य समेलनाचे यशस्वी आयोजन
6 विविध प्रकारची सहा पुस्तक प्रकाशीत , काही पुस्तकांची प्रस्तावना लिहिली
7 विविध वृत्तापत्रांमध्ये लेखन सुरु आहे ( ७०० पेक्षा अधिक लेख / समीक्षा प्रसिद्ध )
8 विविध विषयांवर महाराष्ट्रात 300 पेक्षा अधिक भाषण झालित
9 विविध प्रश्नांवर मोर्चा , रास्तारोको , धरणे , घेराव यासारखी आंदोलन केली
10 साहित्यिक , समीक्षक , अभ्यासक म्हणून ओळख
11 विविध प्रकारचे 20 पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त झाली आहेत
12 संविधानाला 50 वर्षे झाली असता या विषयावर 10 पेक्षा अधिक भाषण केली , सम्पूर्ण वर्षभरात संविधानावर 51 कार्यक्रम आयोजित केली .
13 आरक्षण बचाव कृति समिती तर्फे पदोन्नतितिल आरक्षण कायम रहावे या करीता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संखेने धड़क मोर्चा काढला .
14 जळगाव जिल्हा परिषदेत अन्यायग्रस्त २५ अ . जा . , अ . ज. उमेदवार कायम स्वरूपी नौकरीस लावले .
15 १९८०च्या जनगणना कर्मचारी यांना शासकीय सेवेत सामाउन घेण्या बाबत आंदोलन केले , ८४ जनगणना कर्मचारी यांना न्याय मिळाला .
16 पुज्य भदंत सुराई ससाई यांनी डॉ बाबासाहेब आम्बेडकर अस्थिकलश यात्रा काढली असता जळगाव जिल्हा संयोजक म्हणून काम केले
17 आंतरराष्ट्रीय बौद्ध तत्त्ववेत्ते डॉ भदंत आनंद कौसल्यायन यांच्या हस्ते विवाह संपन्न
18. बुद्ध ,बाबासाहेब यांचे विषयी संशोधनात्मक/समीक्षात्मक अभ्यास करीत आहे .
19. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूर , राष्ट्रीय बौद्ध साहित्य समिती , संत रविदास साहित्य संमेलन , नांदेड तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव / जीवन गौरव पुरस्कार प्रदान.
ॲड. अरुण सुरवाडे
खारघर , मुंबई
संपर्क ... ७०२१९९९४५८
