पाल प्रतिनिधी अफजल खान
येथील जनकल्याण अल्पसंख्याक शालेय संस्था संचलित नामदार नुरखा तडवी उर्दु हायस्कुल मध्ये मैदानी स्पर्धा चे उदघाटन नुकतेच चिनावल येथील कौमी एकता संघटनेचे तालुका उपाध्यक्ष इरफान शेख यांचे हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत इयत्ता 5वी ते 10 वी च्या विद्यार्थी विद्यार्थीनी नी क्रिकेट ' व्हॉलीबाल, 100 मीटर धावणे ' गोळाफेक अशा खेळा मध्ये एकूण 120 खेळाडूंनी भाग घेतला आहे उदघाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कामिल तडवी ' उपाध्यक्ष अफजल खान ' तर हमीद लोहार , आबीद लोहार ' सबाज तडवी ' हुसेन तडवी ' ग्रा.प सदस्य उमर तडवी ' प्रा. शि . इसहाक शेख शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी हजर होते.

